अर्थ : एखादे काम इत्यादी पुरे करणे.
उदाहरण :
हे काम लवकर संपव.
पर्यायवाची : आटपणे, आटोपणे, आवरणे, उरकणे, निपटणे, निपटवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी काम या वस्तु आदि का अंत करना।
पहले यह काम खत्म करो।अर्थ : उध्वस्त करणे.
उदाहरण :
भूकंपाने अनेक गावे नष्ट केली.
पर्यायवाची : उध्वस्त करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :