सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : प्राप्त करून घेणे.
उदाहरण : त्याने लोकांना मदत करून सुख मिळवले.
पर्यायवाची : मिळवणे
अर्थ : ताबा मिळवणे.
उदाहरण : अशोकने कलिंगावर विजय मिळवला.
पर्यायवाची : प्राप्त करणे, मिळवणे, मिळविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
अपने अधिकार में करना।
इंस्टॉल करें