सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : सुरवातीपासून शेवट पर्यंत.
उदाहरण : आम्ही संपूर्ण चित्रपट पाहिला त्याने आपल्या प्रवासाचा साद्यन्त वृत्तान्त लिहिला आहे
पर्यायवाची : अख्खा, पुरेपूर, पूर्ण, सबंध, साद्यन्त
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
शुरू से अंत तक।
अर्थ : काहीही न वगळता.
उदाहरण : त्याला अखिल भारतात खूप नावलौकिक मिळाला. मी नोकरी सोडल्याने तमाम सरकारी कर्मचार्यांना आनंद झाला.
पर्यायवाची : अखिल, अख्खा, अवघा, आख्खा, उभा, तमाम, सगळा, सबंध, समग्र, समस्त, सर्व, सारा
जितना है वह सब।
इंस्टॉल करें