अर्थ : रक्षण करणे.
उदाहरण :
ही वास्तू आमच्या वाडवडलांची आठवण आहे, आता ती तू सांभाळ.
पर्यायवाची : सांभाळ करणे, सांभाळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
बुरी दशा में जाने से रोकना।
बहू यह कंगन हमारे पुरखों की निशानी है अब इसे तुम सँभालो।Keep in safety and protect from harm, decay, loss, or destruction.
We preserve these archeological findings.अर्थ : एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे वा एखादी गोष्ट व्यवस्थित आहे की नाही हे पाहणे.
उदाहरण :
प्रत्यकाने आपले कपडे स्वतः सांभाळावे.
पर्यायवाची : सांभाळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादा मनोविकार नियंत्रणात आणणे.
उदाहरण :
जन्म आणि मृत्यू हे नियतीच्या हाती आहे, तुम्ही शोक करू नका, तुम्ही स्वतःला सांभाळा.
पर्यायवाची : सांभाळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :