अर्थ : एखादे काम करून न केले असे दाखवणारा.
उदाहरण :
लाबाडी करूनही वर उजागर म्हणून मिरवणारी माणसे समाजात असतात.
पर्यायवाची : उजागर
अर्थ : मानाला पात्र असलेला.
उदाहरण :
रावसाहेब या गावांतील प्रतिष्ठित गृहस्थ आहेत.
पर्यायवाची : आदरणीय, प्रतिष्ठित, मातबर, मातब्बर, माननीय, सन्माननीय
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसे प्रतिष्ठा मिली हो या जिसकी प्रतिष्ठा हो।
पंडित महेश अपने क्षेत्र के एक प्रतिष्ठित व्यक्ति हैं।