अर्थ : जोडणारा वा मिळविणारा.
उदाहरण :
तो संयोजक म्हणून काम करतो.
पर्यायवाची : योजक
अन्य भाषाओं में अनुवाद :
An instrumentality that connects.
He soldered the connection.अर्थ : आयोजन करणारी व्यक्ती.
उदाहरण :
ह्या कविसंमेलनाचे आयोजक स्वतःदेखील एक प्रसिद्ध कवी आहेत.
पर्यायवाची : आयोजक, आयोजन-कर्ता
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या सभा-समितीतील तो सदस्य जो सभेची कार्ये करतो आणि सभेची बैठक बोलावितो.
उदाहरण :
एका महत्त्वपूर्ण कामासाठी संयोजकाने आज सभा घेतली आहे.
पर्यायवाची : आमंत्रक, निमंत्रक
अन्य भाषाओं में अनुवाद :
सभा-समिति आदि का वह सदस्य जो उसकी बैठकें बुलाता है।
कुछ ज़रूरी कारणवश संयोजक ने आज की सभा बुलाई।The member of a group whose duty it is to convene meetings.
convener