अर्थ : ज्यावर संदेह आहे असा.
उदाहरण :
त्या संशयित माणसावर पोलिसांनी पाळत ठेवली होती
पर्यायवाची : संदेहस्पद, संशयास्पद
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसपर संदेह हो।
इस हत्या का संदिग्ध व्यक्ति हरिनारायण है।Open to doubt or suspicion.
The candidate's doubtful past.