अर्थ : ज्यावर संस्कार,क्रिया घडली आहे असा.
उदाहरण :
बांधाणी हिंग हा संस्कारित हिंग असतो.
पर्यायवाची : संस्कृत
अर्थ : संस्कार असलेला.
उदाहरण :
सीता एक सुंदर, सुशिक्षित आणि संस्कारी मुलगी आहे.
पर्यायवाची : संस्कारी
अन्य भाषाओं में अनुवाद :