अर्थ : गद्य अथवा पद्य लेखनाची मांडणी असलेला मजकूर.
उदाहरण :
नाटकाच्या संहितेत काही बदल करावे लागतील.
अर्थ : अधिकार्याद्वारे नियम, विधी, सिद्धांत इत्यादींचा केला गेलेला संग्रह(विशेषतः लिखित).
उदाहरण :
संहिता आपल्याला ह्या गोष्टीची परवानगी देत नाही.
अन्य भाषाओं में अनुवाद :