सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कोणताही सजीव पदार्थ.
उदाहरण : औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात विविध जीवांचे अस्तित्व पृथ्वीवरून झपाट्याने नष्ट होऊ लागले.
पर्यायवाची : जीव
अर्थ : जीव, प्राण असणारा.
उदाहरण : वाढ होणे व संवेदना जाणवणे हे जिवंत असण्याचे लक्षण आहे.
पर्यायवाची : जिता, जिवंत, जीवित, जैव, सचेतन
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जीता हुआ या जिसमें प्राण हो।
Possessing life.
इंस्टॉल करें