अर्थ : शेणमाती, रंग इत्यादींचा जमिनीवर केलेला वर्षाव.
उदाहरण :
सकाळी अंगणात सडा घालतात.
अर्थ : खाली जमिनीवर सभोवती पसरलेल्या गोष्टींचा समूह.
उदाहरण :
सकाळी पारिजातकाखाली सडा पडलेला असतो.
पर्यायवाची : पखरण
अर्थ : बरोबर कुणी नाही असा.
उदाहरण :
राजू एकटा गृहस्थ आहे.
तो एकाकी जीवन जगत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :