सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दहा अधिक सात मिळून होणारी संख्या.
उदाहरण : नऊ आणि आठची बेरीज सतरा होते.
पर्यायवाची : 17, १७
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
दस और सात के योग से प्राप्त संख्या।
The cardinal number that is the sum of sixteen and one.
अर्थ : इंग्रजी महिन्यातील सतराव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरण : ह्या महिन्याच्या सतराला मी अमेरीकेला जात आहे.
पर्यायवाची : सतरा तारीख, १७, १७ तारीख
अर्थ : दहा अधिक सात.
उदाहरण : ही इमारत बांधायला एक कोटी सतरा लाख रुपये खर्च आला.
पर्यायवाची : १७
इंस्टॉल करें