अर्थ : पन्नास अधिक सात मिळून होणारी संख्या.
उदाहरण :
सत्तावन्न ही एक विषम संख्या आहे.
पर्यायवाची : सत्तावन
अर्थ : पन्नास अधिक सात.
उदाहरण :
पूजेसाठी त्यानी सत्तावन्न वस्तू अणायला सांगितल्या.
पर्यायवाची : सत्तावन