सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : वीस अधिक सात मिळून होणारी संख्या.
उदाहरण : सत्तावीस गुणिले दोन किती होतील?
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बीस और सात के जोड़ से प्राप्त संख्या।
अर्थ : इंग्रजी महिन्यातील सत्ताविसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरण : सत्तावीसला मी दिल्लीला जात आहे.
पर्यायवाची : सत्तावीस तारीख, २७, २७ तारीख
अर्थ : वीस अधिक सात.
उदाहरण : मी हा सिनेमा सत्तावीस वेळा पाहिला आहे.
बीस और सात।
इंस्टॉल करें