अर्थ : एक यादव ज्याने सूर्याची आराधना करून स्यमंतक नावाचा मणी प्राप्त केला होता.
उदाहरण :
सत्राजितने आपली कन्या सत्यभामा हिचा विवाह कृष्णासोबत केला होता.
पर्यायवाची : सत्राजीत
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being