अर्थ : सभेचा वा संस्थेचा प्रत्येक घटक किंवा सभेत बसलेला प्रत्येक इसम.
उदाहरण :
राम या वाचनालयाचा आजीव सदस्य आहे
पर्यायवाची : सभासद
अन्य भाषाओं में अनुवाद :
One of the persons who compose a social group (especially individuals who have joined and participate in a group organization).
Only members will be admitted.