अर्थ : नेहमी हिरवेगार राहणारे झाड.
उदाहरण :
सदाहरित वृक्ष वर्षभर हिरवे राहतात
अर्थ : नेहमी हिरवा राहणारा.
उदाहरण :
येथील हवामान आल्हाददायक असून वनस्पतीजीवन मुख्यतः सदाहरित प्रकारातील आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
(of plants and shrubs) bearing foliage throughout the year.
evergreen