अर्थ : चांगला स्वभाव किंवा आचरण असण्याचा भाव.
उदाहरण :
सुस्वभावामुळे तो सर्वांचा आवडता होता.
पर्यायवाची : सुस्वभाव
अन्य भाषाओं में अनुवाद :
Acting in a manner that is gentle and mild and even-tempered.
His fingers have learned gentleness.