अर्थ : ब्रह्माचा मानसपुत्र.
उदाहरण :
सनक, सनंदन, सनत्कुमार तथा सनातन हे चौघे ब्रह्माचे मानसपुत्र मानले जातात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
ब्रह्माजी के एक मानस पुत्र।
सनक, सनंदन, सनत्कुमार तथा सनातन ये चार ब्रह्माजी के मानस पुत्र माने जाते हैं।An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : ज्यास आरंभ किंवा उगम नाही असा.
उदाहरण :
ईश्वर अनादी आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे.
पर्यायवाची : अनादी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पुरातन काळापासून चालत आलेला.
उदाहरण :
ही प्रथा सनातन काळापासून चालत आलेली आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :