अर्थ : एका पातळीत असलेला.
उदाहरण :
भरावघालून त्याने जमीन सपाट करवून घेतली.
पर्यायवाची : समतल
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : भावहीन, आणि चढउतार नसलेला.
उदाहरण :
त्याने सपाट स्वरात उत्तर दिले.
अन्य भाषाओं में अनुवाद :