अर्थ : काळा पैसा वैध बनविणे किंवा त्याची गणती काळ्या पैशात होणार नाही असे करणे.
उदाहरण :
काही पांढरपेशा लोक काळा पैसा देणगी देऊन पांढरा करतात.
पर्यायवाची : पांढरा करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
काले धन को वाजिब बनाना या ऐसा करना कि उसकी गिनती काले धन में न हो।
कुछ सफेदपोश लोग काले धन को सफेद करते हैं।Convert illegally obtained funds into legal ones.
launder