अर्थ : एखादा विषय, कार्य वा तथ्याशी संबंधीत असलेला.
उदाहरण :
त्या शेती विषयक बातम्या आहेत.
पर्यायवाची : विषयक, विषयी, संबंधी
अन्य भाषाओं में अनुवाद :
Being connected either logically or causally or by shared characteristics.
Painting and the related arts.