अर्थ : अनुभव वा संवेदनावरून एखादी गोष्ट माहित करुन घेणे.
उदाहरण :
मी तुमचे दुःख जाणू शकतो.
पर्यायवाची : जाणणे
अर्थ : कल्पना करणे.
उदाहरण :
समजा, एखाद्याने तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही काय कराल?
पर्यायवाची : कल्पना करणे, मानणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
कल्पना करना।
हमने सवाल हल करने के लिए क और ख को अनभिज्ञ अंकों के स्थान पर माना है।Form a mental image of something that is not present or that is not the case.
Can you conceive of him as the president?.