अर्थ : दोन्ही बाजूचा भार सारखा ठेवण्याची किंवा असण्याची अवस्था.
उदाहरण :
कठिण परिस्थितदेखील आपण आपले संतुलन राखले पाहिजे.
वृक्षारोपणामुळे निसर्गाचे संतुलन राखण्यात मदत होते.
पर्यायवाची : संतुलन
अन्य भाषाओं में अनुवाद :
दो पक्षों का बल बराबर रखने अथवा होने की अवस्था।
हमें विपरीत परिस्थितियों में भी अपना संतुलन नहीं खोना चाहिए।A state of equilibrium.
balanceअर्थ : आवश्यक तितका आणि आवश्यक तसा.
उदाहरण :
प्रकृती चांगली ठेवण्यासाठी समतोल आहार घेणे जरूरी आहे
पर्यायवाची : संतुलित
अन्य भाषाओं में अनुवाद :