सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एकमेकांशी विविध प्रकारचे संबंध असलेल्या लोकांचा कुटुंबापेक्षा मोठा समूह.
उदाहरण : समाजाचा खूप मोठा वर्ग अजूनही दारिद्र्यातच आहे.
अर्थ : स्थानिक क्षेत्रात राहणारा लोकांचा समूह.
उदाहरण : समाजसेवा करण्यासाठी प्रत्येक समाजातील लोकांनी पुढे यायला हवे.
पर्यायवाची : वर्ग
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी विशिष्ट उद्देश्य से स्थापित की हुई सभा।
A group of people living in a particular local area.
इंस्टॉल करें