अर्थ : उत्पादन आणि वितरण ह्यांच्या व्यवस्थेवर समाजाचे नियंत्रणा असावे आणि मालकी सार्वजनिक असावी ह्या मताचा पुरस्कार करणारी विचारसरणी.
उदाहरण :
समाजवाद ही विसाव्या शतकातील एक महत्त्वाची विचारधारा आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :