अर्थ : समाजातील वाईट प्रथांना दूर करणारी व्यक्ती किंवा समाजात सुधारणा करणारी व्यक्ती.
उदाहरण :
राजा राममोहन राय हे एक खूप मोठे समाजसुधारक होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
सामाजिक बुराइयों को दूर करनेवाला या समाज में सुधार करनेवाला व्यक्ति।
संत राजा राममोहन राय एक बहुत बड़े समाजसुधारक थे।अर्थ : समाजातील दोषांमध्ये सुधारणा करणारी व्यक्ती.
उदाहरण :
समाजसुधारकांनी सतीची प्रथा बंद केली.
पर्यायवाची : सुधारक
अन्य भाषाओं में अनुवाद :