सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : समाधी घेतलेला.
उदाहरण : समर्थ रामदास स्वामी इ.स. १६८२ मध्ये सज्जनगडावर समाधिस्थ झाले. महर्षि दधीचि देव कल्याणाच्या हेतू समाधिस्थ झाले.
पर्यायवाची : समाधिस्थ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जिसने समाधि लगाई हो या ली हो।
अर्थ : समाधी लावलेला.
उदाहरण : रामू एका समाधिस्थ तपस्वीची सेवा करत आहे.
पर्यायवाची : ध्यानमग्न, ध्यानस्थ, समाधिस्थ
बह्म में लीन या समाया हुआ।
इंस्टॉल करें