अर्थ : जिथे एखाद्याचे (विशेषकर प्रसिद्ध व्यक्तीचे)मृत शरीर किंवा अस्थी इत्यादी पुरले आहेत ते ठिकाण.
उदाहरण :
राजघाट येथे गांधींची समाधी आहे.
संतश्रेष्ट ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे.
पर्यायवाची : समाधी, समाधी स्थळ
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह स्थान जहाँ किसी (विशेषकर प्रसिद्ध व्यक्ति) का मृत शरीर या अस्थियाँ आदि गाड़ी गई हों।
राजघाट में गाँधीजी की समाधि है।अर्थ : समाधी घेण्याचे स्थान किंवा जेथे समाधी घेतली जाते ती जागा.
उदाहरण :
काही भक्त समाधीस्थळाला प्रदक्षिणा घालत होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
समाधि लेने का स्थान या वह स्थान जहाँ समाधि ली गई हो।
कुछ श्रद्धालु समाधि-स्थल की परिक्रमा कर रहे हैं।