अर्थ : शेवटास जाऊन पूर्ण झालेला.
उदाहरण :
काकांनी सर्वांचे आभार मानून सभा समाप्त केली.
त्याने हा मामला सात तासांत खलास केला.
पर्यायवाची : खलास
अन्य भाषाओं में अनुवाद :
Having finished or arrived at completion.
Certain to make history before he's done.