अर्थ : समाप्त होणे.
उदाहरण :
ह्या संस्थेतील आपले सभासदत्व संपले.
पर्यायवाची : संपणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
* निकल जाने देना।
इस संस्था से आपकी सदस्यता समाप्त हुई।अर्थ : एखादे काम किंवा वस्तू इत्यादीचा अंत होणे.
उदाहरण :
हे काम पुढच्या महिन्यात संपेल.
पर्यायवाची : पूर्ण होणे, संपणे