अर्थ : समुद्र, नदी किंवा तलाव ह्यांचे पाणी आणि जमीन ह्यामधील सीमारेषा.
उदाहरण :
हा रस्ता समुद्र किनारपट्टीच्या जवळच आहे.
पर्यायवाची : समुद्र किनारपट्टी
अन्य भाषाओं में अनुवाद :
A boundary line between land and water.
shoreline