अर्थ : गळ्यात घालावयाची एक प्रकारची माळ.
उदाहरण :
आईने आपल्या मुलीसाठी मोत्यांची सर घेतली.
पर्यायवाची : लड
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : तुलना केली असता दिसून येणारे सारखेपण.
उदाहरण :
आयुष्यात सर्व काही मिळाले तरी आईच्या मायेची सर कशालाच नाही
पर्यायवाची : बरोबरी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : थोडाच वेळ पडलेला जोराचा पाऊस.
उदाहरण :
शिरवा पडून गेल्यावर पुन्हा ऊन पडले.
पर्यायवाची : शिरवा
अर्थ : बैल, म्हैस व गाय इत्यादींची संख्या दाखवणार शब्द.
उदाहरण :
त्याच्याकडे चार सर गाई आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :