अर्थ : न वळता.
उदाहरण :
येथून सरळ जा आणि मग पोस्टावरून डावीकडे वळा.
अर्थ : न डगमगता वा विचलित होता.
उदाहरण :
तुम्ही त्याला सरळ सांगा की तुम्ही येत नाही.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : सरळ वृत्तीचा.
उदाहरण :
आजकाल साधी माणसे मूर्ख ठरतात.
पर्यायवाची : निर्व्याज, निष्कपट, निष्कपटी, भोळा, साधा, साधाभोळा
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसके मन में छल-कपट न हो और जो एकदम सीधा-सादा हो।
आजकल सीधे लोगों को बुद्धू समझा जाता है।