सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दूसर्यापेक्षा अधिक चांगला.
उदाहरण : रामने श्यामपेक्षा चांगले गाणे म्हटले.
पर्यायवाची : चांगला
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो अधिक अच्छा हो।
अर्थ : तुलना केली असता वरच्या दर्जाचा.
उदाहरण : युद्धाच्या काळात, जपानमध्ये खाजगी क्षेत्राच्या वरचढ भूमिकेवर भर दिला गेला.
पर्यायवाची : वरचढ
इंस्टॉल करें