अर्थ : पंजाबातील एक नदी.
उदाहरण :
सरस्वती प्रयाग येथील त्रिवेणीसंगमामध्ये गुप्तरूपाने येऊन मिळते अशी समजूत आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
पंजाब की एक प्राचीन नदी।
सरस्वती अब लुप्त हो गई है।अर्थ : विद्या,कला व वाणी यांची अधिष्ठात्री देवता.
उदाहरण :
हंस हे सरस्वतीचे वाहन आहे
पर्यायवाची : भारती, वागीश्वरी, वाग्देवता, वाणी, शारदा
अन्य भाषाओं में अनुवाद :
विद्या और वाणी की अधिष्ठात्री देवी।
सरस्वती का वाहन हंस है।Hindu goddess of learning and the arts.
sarasvatiअर्थ : एक रागिणी.
उदाहरण :
श्रोत्यानी गायकाला सरस्वतीबद्दल माहिती द्यायला सांगितले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : दशनामी संन्याशांचा एक प्रकार.
उदाहरण :
सरस्वती हे श्रींगेरीमध्ये राहत होते.
पर्यायवाची : सरस्वती संन्यासी
अन्य भाषाओं में अनुवाद :