अर्थ : एखाद्या गोष्टीत कुशलता मिळविण्यासाठी ते काम वारंवार करणे.
उदाहरण :
अभ्यास केल्यानेच अर्जुन धनुर्विद्येत प्रवीण झाला
पर्यायवाची : अनुशीलन, अभ्यास, आवृत्ती
अन्य भाषाओं में अनुवाद :
Systematic training by multiple repetitions.
Practice makes perfect.अर्थ : एखाद्या गोष्टीचा सतत अभ्यास करण्याची क्रिया.
उदाहरण :
राम त्या पाठाची सराव करत आहे.
पर्यायवाची : अनुशीलन, पाठपुरावा
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी चीज़ का बार-बार अध्ययन करने की क्रिया।
राम पाठ का अनुशीलन कर रहा है।Systematic training by multiple repetitions.
Practice makes perfect.