सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : काहीही न वगळता.
उदाहरण : त्याला अखिल भारतात खूप नावलौकिक मिळाला. मी नोकरी सोडल्याने तमाम सरकारी कर्मचार्यांना आनंद झाला.
पर्यायवाची : अखिल, अख्खा, अवघा, आख्खा, उभा, तमाम, संपूर्ण, सगळा, सबंध, समग्र, समस्त, सारा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जितना है वह सब।
अर्थ : सगळ्यांसाठी असणारा.
उदाहरण : सुलभ शौचालय सर्वसामान्य लोकांच्या सुविधेसाठी आहे.
पर्यायवाची : सर्वसाधारण, सर्वसामान्य
जो सबके के लिए हो।
इंस्टॉल करें