अर्थ : सर्व पक्षांचा किंवा सर्व पक्षांशी संबंध ठेवणारा.
उदाहरण :
सर्वपक्षीय निर्णय मान्य असला पाहिजे.
पर्यायवाची : सर्वपक्षीय
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : सर्व पक्षांनी सामुहिकरित्या केला जाणारा.
उदाहरण :
वित्तमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे.
पर्यायवाची : सर्वपक्षीय
अन्य भाषाओं में अनुवाद :