अर्थ : सर्वात उंच.
उदाहरण :
अस्तंभा सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे..
पर्यायवाची : अत्युच्च
अर्थ : सर्वात वरचा वा पुढचा.
उदाहरण :
तो ह्या कंपनीच्या सर्वोच्च पदावर आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :