सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : मासात रुतलेला अणकुचीदार पदार्थ.
उदाहरण : काट्याचा सल न निघाल्याने जखम पिकली
पर्यायवाची : शल्य
अर्थ : मनाला लागून राहिलेले दुःख.
उदाहरण : त्याच्या मनाला पराभवाचे शल्य झोंबले
अर्थ : शरीरात रुतून बसलेला व वेदना देणारा अणकुचीदार कण.
उदाहरण : पायातील सल काही केल्या निघत नव्हता.
पर्यायवाची : कूस
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
शरीर में चुभी हुई वह फाँस जो बहुत छोटी होने के कारण नहीं निकाली जा सकती।
इंस्टॉल करें