अर्थ : न थांबता.
उदाहरण :
दोन तासांपासून सतत पाऊस पडतो आहे.
सूर्याभोवती पृथ्वीचे परिभ्रमण सतत चालले आहे.
पर्यायवाची : अखंड, अनवरत, अविरत, एकसारखा, निरंतर, संतत, सतत, सारखा
अन्य भाषाओं में अनुवाद :
बिना विराम के या बिना रुके या बिना क्रम-भंग के।
दो घंटे से लगातार बारिश हो रही है।अर्थ : एकाच सूत्रात न थांबता सतत पुढे चालू राहणारा.
उदाहरण :
त्यांचा क्रमिक लेख दर शनिवारी वर्तमानपत्रात येतो.
पर्यायवाची : अखंडित, आनुक्रमिक, क्रमिक
अन्य भाषाओं में अनुवाद :
In regular succession without gaps.
Serial concerts.