अर्थ : एखाद्याशी एखाद्या विषयी त्यांचे विचार जाणून घेणे.
उदाहरण :
रोग्याला नेहमी एका विशेषज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे.
पर्यायवाची : मत घेणे, विचार घेणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी से किसी विषय में उनका विचार जानना।
रोगी को हमेशा एक विशेषज्ञ से सलाह लेना चाहिए।Get or ask advice from.
Consult your local broker.