अर्थ : * पुनरावृत्तीने एखादी वागण्याची रीत अंगी जडणे.
उदाहरण :
त्याला खोटे बोलण्याची सवय आहे.
अर्थ : एखादी गोष्ट करण्याचा अभ्यास असणे.
उदाहरण :
मी हे काम करण्यात सराईत आहे.
पर्यायवाची : अभ्यस्त असणे, पटाईत असणे, सराइत असणे, सराईत असणे
अन्य भाषाओं में अनुवाद :