अर्थ : एखाद्या गोष्टीच्या मूळच्या प्रमाणापेक्षा पाच पटीने जास्त.
उदाहरण :
त्याची क्षमता पहिल्यापेक्षा सहापट वाढली आहे.
पर्यायवाची : सहपटीने
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : मूळच्या प्रमाणात पाच पटीने अजून वाढ झालेला.
उदाहरण :
त्याने ह्या सामानासाठी माझ्याकडून सहापट पैसे जास्त घेतले.
अन्य भाषाओं में अनुवाद :