अर्थ : पश्चिमेकडील कोंकण व देश ह्यांमधील पर्वत.
उदाहरण :
सह्याद्रीची सरासरी उंची ९०० मीटर आहे.
पर्यायवाची : सह्य, सह्याद्री पर्वतरांग
अन्य भाषाओं में अनुवाद :
A series of hills or mountains.
The valley was between two ranges of hills.