अर्थ : अस्तित्वात येणे.
उदाहरण :
त्याने पाहिलेली स्वप्ने साकार झाली.
पर्यायवाची : साकार होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : मूर्तिमान करणे.
उदाहरण :
ह्या चार अवस्थांचा विचार करून चार आश्रमांची कल्पना साकारली आहे.