अर्थ : घडलेली गोष्ट ज्याने स्वतःच्या डोळ्याने पाहिली आहे अशी व्यक्ती.
उदाहरण :
न्यायाधीशापुढे एकही साक्षीदार आला नाही
पर्यायवाची : प्रत्यक्षदर्शी
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह जिसने कोई घटना अपनी आँखों से देखी हो।
पुलिस इस हत्या के सिलसिले में प्रत्यक्षदर्शियों से पूछताछ कर रही है।अर्थ : साक्ष देणारा.
उदाहरण :
साक्षीदार उलटल्यामुळे निकाल विरोधीपक्षाच्या बाजूने लागला
अन्य भाषाओं में अनुवाद :
(law) a person who testifies under oath in a court of law.
witness