सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : वस्तू इत्यादी एकत्र आणण्याची क्रिया.
उदाहरण : त्याच्याकडे दुर्मीळ पुस्तकांचा साठा आहे
पर्यायवाची : संग्रह, संचय, संभार, साठा
अर्थ : एखाद्या गोष्टीचा साठा करण्याची अथवा होण्याची क्रिया.
उदाहरण : धान्याच्या साठवणीची ही व्यवस्था छान आहे.
पर्यायवाची : भांडारण, भांडारीक
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
भंडार के रूप में करने या होने की क्रिया।
The act of storing something.
इंस्टॉल करें