सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ठेवलेला अथवा साठवून ठेवलेला.
उदाहरण : साठवलेले धन संकटकाळी उपयोगी पडते.
पर्यायवाची : राखलेला
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
रखा या जमा किया हुआ।
अर्थ : वाचवून किंवा जोडून ठेवलेला (पैसा).
उदाहरण : दोन वर्षांची एकूण जमवलेली रक्कम दोन हजार रूपये आहे.
पर्यायवाची : जमवलेला
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
बचाकर अथवा जोड़कर रखा हुआ (धन)।
Periodically accumulated over time.
इंस्टॉल करें